सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले