म्हादई संदर्भातील आंदोलनाला कन्नड धनगर समाज, कणकुंबीवासीय आणि महाराष्ट्रातील कृष्णा बचाव आंदोलक यांचा पाठिंबा

कर्नाटकने धरण बांधून कणकुंबीवासियांवर अन्याय केला आहे. आम्हाला कर्नाटकात रहायचे नाही. हा भाग गोव्याला जोडून टाका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी

येथील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘सेराफ्लेक्स’ आस्थापनास १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात संपूर्ण आस्थापन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

सातारा येथे घंटागाडी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन !

सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचार्‍यांना ठेकेदाराकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे सातारा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून घंटागाडी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

तमिळनाडूतील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा !

अण्णामलाई यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासह त्यांना धमक्या देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली, तरच इस्लामी कट्टरतावादी आणि माओवादी यांच्यावर जरब बसेल !

छत्रपती शाहू महाराजांनी खंडोबा मंदिराला दिलेल्या जागेवर ‘बिअर बार’ !

‘बिअर बार’ बंद करून दोषींवर कारवाई करण्याची श्री मार्तंड देवस्थानाची मागणी !

तमिळनाडू विधानसभेत ‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव संमत !

नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा काँग्रेसप्रमाणेच राजकीय नाश झाल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

पिंगोरी (जिल्हा पुणे) येथे ‘सामूहिक गोपालन प्रकल्प’

ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने ‘ॲटोस कंपनी’ आणि ‘रोटरी क्लब’ यांच्या सहकार्याने पिंगोरी येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘सामूहिक गोपालन प्रकल्प’ चालू करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘कुठे ʻविश्‍वचि माझे घर’, असा भाव असलेले संत, तर कुठे बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूही आपले न वाटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदू अल्पसंख्यांक म्हणजे भारत गमावणे !

देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतापासून विभाजित होऊन जे स्वतंत्र देश झाले. यांतील एकही देश हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अल्पसंख्यांक होणे म्हणजे काय ? याचे उत्तर ‘भारत गमावणे’, हेच आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक व्हायचे ? कि वैभवशाली भारताची निर्मिती करायची ? हे हिंदूंनी ठरवावे.