कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीला साकडे

श्री महालक्ष्मीदेवीला नारळ अर्पण करून, तिची ओटी भरण्यात आली, तसेच देवीला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी ‘आई श्री महालक्ष्मीदेवीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ द्यावे’, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

‘जे.एन्.यू.’मधील ब्राह्मणविरोधी घोषणांचा अन्वयार्थ !

गेल्या मासात नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (‘जे.एन्.यू.’च्या) परिसरातील अनेक भिंतींवर ब्राह्मण आणि व्यापारी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. हे कृत्य साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीशी संबंधित विद्यार्थ्यांनी केल्याचे म्हटले जाते.

केर काढणे आणि हाताने लादी पुसणे या दैनंदिन कृतींतून होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ समजून घ्या !

‘केर काढणे आणि लादी पुसणे या दैनंदिन कृती केल्याने ती करणारा अन् वास्तू यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. तिचे निष्कर्ष देत आहोत.

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते.

‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी.

गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकाच्या चित्तावर गुरुतत्त्वाची स्थाने निर्माण होऊन त्याचा साधकाला साधनेसाठी पुष्कळ लाभ होणे !

ज्ञानाची धारिका वाचायला आरंभ केल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णुस्वरूपात उभे असलेले दिसले.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) चालत असतांनाच्या छायाचित्रांच्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. वामन चालत असतांनाचे छायाचित्र पाहिल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहूया.

शाळेत मुलीच्या हातातील बांगडी काढून घेणे आणि एक वर्षानंतरही ती परत न देणे

हिंदु धर्मात सांगितलेल्या कृती करण्यास ख्रिस्ती (कॉव्हेट) शाळांतून होणारा विरोध !

अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी चुलत्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

शिक्षणासाठी आजीजवळ रहाण्यासाठी आलेल्या इयत्ता ७ वीतील अल्पवयीन मुलीवर नात्याने चुलता लागणार्‍या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना २९ जानेवारी २०१० या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे घडली होती.