कोरोना प्रतिबंधक लसीमुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकार उत्तरदायी नाही !

केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

तब्बल ८ सहस्र ‘मिलियनेर’ भारतियांनी वर्ष २०२२ मध्ये देश सोडला !

जगातील सर्वाधिक १० श्रीमंतांच्या सूचीत २ ते ३ भारतीय असून गौतम अदानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले, तरी श्रीमंत होताच भारतीय लोक स्थलांतर करत असल्याचेही दिसून येत आहे.

चीनमधील सरकारविरोधी आंदोलनाला अमेरिकेचा पाठिंबा

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.

बळ्ळारी (कर्नाटक) येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने पदभार स्वीकारतांना पाद्रयाला बोलावून करवला धर्मोपदेश !

भारतात धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठीचच आहे का ? असा प्रश्‍न यातून समोर येतो !

मुसलमान शिक्षिकेला ‘आय लव्ह यू’ म्हणणार्‍या मुसलमान विद्यार्थ्याच्या पालकांची शिक्षकेला ठार मारण्याची धमकी

यातून लक्षात येते की, बहुतांश मुसलमानांमध्ये गुन्हेगारी मानसिकता कुठून निर्माण होते ! पालकच असे असतील, तर मुले मोठे झाल्यावर वेगळे काय करणार ?

पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या ड्रोनला सैनिकांनी पाडले !

असे एक एक ड्रोन पाडत बसण्यापेक्षा ते भारतात पाठवणार्‍या पाकलाच धडा शिकवल्यास ही समस्या कायमची सुटेल !

कतारकडून फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेद्वारे इस्लामचा प्रसार !

खेळातही धर्म आणणारे इस्लामी देश ! याविषयी कधी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत !

बंटवाळ (कर्नाटक) येथे सरकारी भूमीवर रातोरात स्थापन करण्यात आला येशू ख्रिस्ताचा पुतळा !

मुळात कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना धर्मांध ख्रिस्त्यांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ?

लांजा (जि. रत्नागिरी) तालुक्यात अवैध गुरांची वाहतूक : बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी पकडली

जी माहिती हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलीस यंत्रणेला का मिळत नाही !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याला आता उच्च न्यायालयाने दिली शेवटची मुदत

मुंबई उच्च न्यायालयाने चेतावणीही दिली होती; मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर करत खड्डे बुजवल्याचा दावा केला. यामुळे जनहितार्थ याचिकाकर्ते अधिवक्ता ओवेस पेचकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा खोटेपणा उघड केला.