विद्यार्थ्यांसमोर आदर्शांची आवश्यकता ! – सौ. रेणू दांडेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

आदर्शांची आवश्यकता ! मुले अनुकरण करतात. आपण चांगले वागलो, तरच हे शक्य आहे. तसेच आपण स्वतःपासूनच पालट घडवायला प्रारंभ केला पाहिजे. माझा विकास म्हणजे दुसर्‍याला त्रास नव्हे, तर सर्वांचा विकास हवा.

हिंदु धर्मातील विज्ञानाचे सर्वश्रेष्ठत्व !

हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसमवेत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते. आधुनिक विज्ञानाच्या सर्वच शाखांच्या संदर्भात असेच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मासाठी बलीदान देणार्‍या थोर पुरुषांचे घरोघरी स्मरण होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे.

कर्नाटकातही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लवकरात लवकर करण्यात यावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

निपाणी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार !

श्रद्धा वालकर हिची हत्या करणार्‍या आफताबला त्वरित फाशी द्या !

मालेगाव, अमरावती, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी झालेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने दोषींच्या विरुद्ध तत्परतेने कार्यवाही करावी, तसेच संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा’.

पैठण येथील संतपिठात आधुनिक वैद्य, सीए, पोलीस आणि कीर्तनकार गिरवतात धडे !

मराठवाड्यात संतसाहित्याची परंपरा असल्याने राज्यशासनाने वर्ष २०२१ मध्ये संतपीठ विद्यापिठाचे लोकार्पण केले. याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडे ५ वर्षांसाठी पालकत्व दिले असून ५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केले आहेत.

पर्यटनविकासासाठी राज्यशासन जिल्हा समन्वयक नियुक्त करणार !

पर्यटन विकासाचा समन्वय आणि सनियंत्रण साधण्यासाठी सर्व जिल्ह्यांत जिल्हा समन्वयक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. सर्व माहिती एकत्रित करून शासनाला सादर करण्याचे काम जिल्हा समन्वयक करणार आहे.

कृष्णेतील प्रदूषणास साखर कारखाने, नगरपरिषदा, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकाच उत्तरदायी ! – राष्ट्रीय हरित लवाद

राष्ट्रीय हरित लवादाने साखर कारखाने, नगरपरिषदा, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रदूषणाला उत्तरदायी आहे, असे सांगितले आहे.

राष्ट्र आणि धर्म कार्यात अग्रक्रमाने सहभागी होण्याचा हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी-उद्योजक यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाड्ये यांच्या प्रबोधनामुळे राष्ट्र आणि धर्म कार्यात अग्रक्रमाने सहभागी होण्याचा, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या संदर्भात व्यापक प्रबोधन करण्याचा हिंदुत्वनिष्ठ, व्यापारी-उद्योजक यांनी निर्धार व्यक्त केला.

‘लव्ह जिहाद’ हद्दपार करण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने नाशिककर एकवटले !

शहरातील बी.डी. भालेराव मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या सकल हिंदु समाजाने हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन केले होते.