संभाजीनगर येथे शस्त्रक्रियेनंतर मुलगी शुद्धीवर न आल्याने कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड !
अशा घटनांमधून समाजाचा संयम संपत चालला आहे, हे लक्षात येते. समाजाची नीतीमत्ता आणि संयम वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
अशा घटनांमधून समाजाचा संयम संपत चालला आहे, हे लक्षात येते. समाजाची नीतीमत्ता आणि संयम वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
धर्मांधाकडून सर्वत्र होणारा भूमी जिहाद थांबवण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता !
मुंबई महानगरपालिकेकडून सर्व दुकानांच्या नावांच्या पाट्या मराठी भाषेत असणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाविषयी ‘फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन’ने सर्वाेच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर ४ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी झाली.
प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.
जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.
पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील हिंदु संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी प्रसारित केला आहे.
उपवास केल्यास सुस्ती येत नाही, म्हणजे तमोगुण वाढत नाही. उलट सत्त्वगुण वाढतो. ग्रहणकाळात उपवास केल्याने जो सत्त्वगुण वाढतो, त्याच्यामुळे ग्रहणकाळातील साधना चांगली होते.
देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीस ठेवण्यात आले होते. हे निदर्शनास येताच राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. ओमदेव महाराज चौधरी यांनी पोलिसांना निवेदन दिले.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
‘माझे अधिवक्ता सहकारी श्री. विशेष कनोडिया आणि मी पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.