गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी


३० ऑक्टोबर २०२२

१. भिवाडी (राजस्थान) येथे शिवमंदिरात ४ धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करत प्रसाद फेकला !
२. साहेबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल भागात श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक !

३१ ऑक्टोबर २०२२

१. उत्तरप्रदेशात विनाअनुमती ७ सहस्र ५०० मदरसे चालवले जातात !
२. खंडवा (मध्यप्रदेश) येथील मदरशातील मौलानाकडून ६ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण
३. बदायूं (उत्तरप्रदेश) येथील मदरशातील व्यवस्थापकासह तिघांकडून शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार
४. मध्यप्रदेशमधील शेख जाहिद याने पंडित असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !
५. दिग्दर्शक साजिद खान यांनी लैंगिक छळ केल्याचा अभिनेत्री शालिन चोप्रा यांचा आरोप !

 १ नोव्हेंबर २०२२

१. करीमनगर (तेलंगाणा) येथील ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ने मुसलमानेतर तरुणींना दुपारच्या जेवणासाठी केले होते आमंत्रित !
२. फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथील शाहरुखने हिंदु सैनिकाच्या मुलीला ओढले ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात – धर्मांतर करून विवाह न केल्यास शिरच्छेद करण्याची धमकी !
३. आगरा (उत्तरप्रदेश) येथील जियाउद्दीनने ‘राजेश’ बनून ३ मुले असलेल्या हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले !

२ नोव्हेंबर २०२२

१. जगभरातील पाकिस्तानी दूतावासांना ‘आय.एस्.आय.’चा भारतविरोधी फतवा – खलिस्तान्यांना शस्त्रास्त्रे पुरवा, अशांतता पसरवण्यास सांगा !
२. अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदु आणि मुसलमान तृतीयपंथी यांच्यात वाद – मुसलमान तृतीय पंथियांकडून हिंदु तृतीय पंथियांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव !
३. अमली पदार्थांच्या विक्रीची तक्रार देणार्‍या पुणे येथील महिलेच्या घरामध्ये तोडफोड – ७ धर्मांधांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

३ नोव्हेंबर २०२२

१. बरेली (उत्तरप्रदेश) येथे सायकलला किरकोळ धडक देणारा हिंदु असल्यावरून त्याला धर्मांध मुसलमानांकडून मारहाण
२. कर्नाटकातील भाजयुमोचे सदस्य प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येत बंदी घातलेल्या पी.एफ्.आय.च्या ४ कार्यकर्त्यांचा सहभाग

४ नोव्हेंबर २०२२

१. हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्ह्याच्या पंचायत निवडणुकीत हिंसाचार – हिंदूंच्या घरांवरही आक्रमणे !
२. कोल्हापूर येथील हिंदु युवतीला पळवून नेणार्‍या अल्ताफ काझीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

५ नोव्हेंबर २०२२

१. गोंडा (उत्तरप्रदेश) येथील महंमद कलीम याने हिंदु मुलावर प्रेम करणार्‍या स्वतःच्या १६ वर्षीय बहिणीची गळा चिरून केली हत्या
२. पनवेल येथे मुस06 लमान मित्राकडून बारबालेला क्षुल्लक कारणावरून मारहाण !

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !