#Diwali : यमदीपदानाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !
सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी देत आहोत . . .
सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी देत आहोत . . .
घरातील देवाच्या मूर्ती, भग्नमूर्ती, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, टाक, देव्हारे, प्रतिमा अशा स्वरूपाच्या देवतांच्या संबंधित जुन्या वस्तू गोळा करण्याचा उपक्रम ‘संपूर्णम् संस्थे’च्या सहकार्याने राबवला.
ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती , मात्र ही याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
अनेकांची अनुमाने २० ते २५ कोटी रुपयांची फसवणूक करणारा कथित सामाजिक माध्यमाचा विश्लेषक अजित पारसे याच्याविरुद्ध गुन्हे शाखेने १८ ऑक्टोबर या दिवशी गुन्हा नोंद केला आहे.
‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आज संपूर्ण विश्व संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि विश्वशांती यांसाठी सनातन हिंदु धर्माकडे आशेची दृष्टी लावून बसले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘राष्ट्रोत्कर्ष समारोह समिती’च्या वतीने चंद्रपूर येथे ‘विराट दिव्य धर्म संमेलना’चे आयोजन
एस्.टी. गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारण्याच्या शासनाच्या आदेशाला फाटा देऊन ‘ऑनलाईन’द्वारे खासगी ट्रॅव्हल्सची तिकिटे दुप्पट ते तिप्पट दरांनी विकली जात आहेत; परंतु ‘हे भरमसाठ ‘ऑनलाईन’ तिकिटाचे दर आकारणार्यांवर कारवाई करणे आमच्या अखत्यारीत येत नाही’, असे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
प्रशिक्षक म्हणून आलेल्या डॉक्टरांनी ‘आरोग्य साहाय्य समितीचा हा उपक्रम जाणून घेऊन समिती चांगले प्रयत्न करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धता दर्शवली.
सर्व धर्मप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. सर्वजण अधूनमधून जोशपूर्ण घोषणा देऊन एकमेकांचा उत्साह वाढवत होते.