(म्हणे) ‘सरकारने सनातन आतंकवादी संघटनांवर बंदी घालावी !’
हिंदुत्वनिष्ठ संघटनांविरुद्ध कोणतेही पुरावे नसतांना त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे लोकप्रतिनिधी ! हिंदूंच्या कोणत्या संघटनेने सहस्रोंचे बळी घेतले, हेही खासदार महाशयांनी सांगावे !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांविरुद्ध कोणतेही पुरावे नसतांना त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे लोकप्रतिनिधी ! हिंदूंच्या कोणत्या संघटनेने सहस्रोंचे बळी घेतले, हेही खासदार महाशयांनी सांगावे !
मुसलमानांवर किती विश्वास ठेवायचा, हे आता तरी हिंदु महिलांनी ठरवायला हवे !
भुजबळ यांनी समाजात अशांतता पसरवण्याचे काम केले आहे, असा आरोप करत ‘परशुराम सेवा संघा’ने त्यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.
छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार आहे.
भारत सरकारची प्रमाणपत्र देण्याची स्वतःची यंत्रणा असतांना अशा धर्माधारित खासगी प्रमाणपत्रांवर शासन बंदी का घालत नाही ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर या दिवशी भारतातील ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन केले. देशातील ‘जीओ’ आणि ‘एअरटेल’ या आस्थापनांनी देशात या सेवेचा प्रारंभ केला आहे. मुंबईसह देशातील ८ शहरांत सर्वप्रथम ही सेवा मिळणार आहे.
विवाहानंतर हिंदु धर्मीय पत्नी इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान युवकाने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली. भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
केदारनाथ मंदिरापासून ५ कि.मी. अंतरावर मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. सुदैवाने मंदिराला कुठलीही हानी पोचली नाही, अशी माहिती ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती’चे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिली.
बलात्काराचा निषेध करणार्या बलुची लोकांवरील गोळीबारात ३६ जणांना मृत्यू
भारत सरकारने पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर भारतात बंदी आणली आहे. भारताने नुकतीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी घातल्यावर या खात्यावरून त्यावर टीका करणारे ट्वीट करण्यात आले होते. यामुळेच ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.