कोईम्बतूर स्फोट प्रकरणी ‘एन्.आय.ए.’कडून गुन्हा नोंद : बाँब बनवण्याची स्फोटके हस्तगत

‘एन्.आय.ए.’च्या पथकाने मुबीनच्या घराची झडती घेतली होती. या वेळी तेथून पोटॅशियम नायट्रेट, ब्लॅक पावडर, नायट्रो ग्लिसरीन, लाल फॉस्फरस इत्यादी स्फोटके जप्त करण्यात आली होती.

(म्हणे) ‘ऋषी सुनक गोमांस आणि मद्य यांपासून दूर असणे, ही सवर्णांची विचारसरणी !’

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची बांग ठोकणारी ‘द गार्डियन’सारखी प्रसारमाध्यमे त्यांच्याच देशात अल्पसंख्यांक समुदायातील नेत्याला धारेवर धरतात. यातून त्यांचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा लक्षात येतो !

‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत गोवा पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा विविध कला सादरीकरणाद्वारे सहभाग !

भारत शासनाच्या पुरातत्त्व सर्वेक्षण, गोवा विभागाच्या वतीने ‘आझादीका अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे सहभाग घेतला.

मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्राचीन काळी मंदिरांमध्ये कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येऊन त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती.

अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी मुंबईत आंदोलन !

पाकिस्तानला साहाय्य करणार्‍या अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन ! सरकारने या आंदोलनाची नोंद घेऊन अमेरिकेच्या वस्तूंवर बंदी घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडावे !

पाकिस्तानचा ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये समावेश झाल्यानंतर भारतातील आतंकवादी आक्रमणाचे प्रमाण अल्प झाले ! – भारत

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (एफ्.ए.टी.एफ्.) या संस्थेच्या ‘करड्या सूची’मध्ये (‘ग्रे लिस्ट’मध्ये) पाकिस्तानचा समावेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणांचे प्रमाण अल्प झाले आहे, अशी माहिती भारत सरकारचे संयुक्त राष्ट्रांतील संयुक्त सचिव सफी रिझवी यांनी दिली.

भारतात हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनेकडून ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपींच्या खटल्यासाठी अर्थपुरवठा !

‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’कडून आतंकवाद्यांना साहाय्य केले जात असल्याचे उघड असतांना सरकार तिच्यावर बंदी का घालत नाही ? अशा संघटनांवर अन्वेषण यंत्रणा केव्हा कारवाई करणार आहे ?

गुजरातमध्ये समान नागरी कायदा करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार !

एकेक राज्यांत अशा प्रकारे समान नागरी कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठीच हा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !

केजरीवाल यांना हिंदुत्वाविषयी प्रेम असेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करावी ! – राष्ट्रीय हिंदु संघटनेची मागणी

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर भगवान श्री गणेश आणि श्री लक्ष्मी यांचे चित्र लावण्याची मागणी केली आहे. त्याला येथील ‘राष्ट्रीय हिंदु संघटने’ने विरोध केला आहे.

साहेबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल भागात श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक

एक गाव मुसलमानबहुल असल्यावर जी स्थिती निर्माण होते, तिच स्थिती, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश मुसलमानबहुल झाल्यावर निर्माण होईल, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही, हे जाणा !