स्पर्शातूनच कळते चांगले आणि वाईट…!
‘पॉक्सो’ कायद्यानुसार लैंगिक भावनेने केलेला स्पर्श आणि ज्या स्पर्शामुळे बालकाच्या मनात लज्जा निर्माण होईल, असा स्पर्श हा या कायद्यानुसार गुन्हा आहे.
‘पॉक्सो’ कायद्यानुसार लैंगिक भावनेने केलेला स्पर्श आणि ज्या स्पर्शामुळे बालकाच्या मनात लज्जा निर्माण होईल, असा स्पर्श हा या कायद्यानुसार गुन्हा आहे.
(निवृत्त) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी प्रदीर्घ काळ सैन्यदलाच्या पूर्व विभागाचे उत्तरदायित्व सांभाळले होते. चीनविरुद्ध सामरिक रणनीती आखणारे तज्ञ म्हणून ते ओळखले जातात.
चीन तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या जागेवर त्याच्या नियंत्रणातील व्यक्तीला बसवू पहात असल्याची माहिती चीनच्या काही गोपनीय कागदपत्रांद्वारे समोर आली आहे.
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
पाकचे नौसैनिक भारतीय सागरी सीमेमध्ये घुसून भारतीय मासेमारांचे अपहरण करण्याचे धाडस कसे काय करू शकतात ? भारतीय तटरक्षक दल झोपले होते का ?
जिहादी पाकला आता शाब्दिक स्वरूपात ठणकावणे पुरेसे नाही, तर त्याला कायमचा धडा शिकवणेच आवश्यक आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?
पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती, त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यामागील शास्त्र .
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारी धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी टोळी आता भाजयुमोच्या नेत्याचे समर्थन का करत नाही ?
इस्लामी देशांत हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवर मुसलमानांकडून होणार्या आक्रमणांविषयी असदुद्दीन ओवैसी आणि अन्य मुसलमान नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
आरोपींचा धर्म पहाता त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला का ? याची चौकशी झाली पाहिजे !