गोवा : वर्ष २०१४ मध्ये कह्यात घेतलेला अमली पदार्थ पोलीस ठाण्यातील पुरावा कक्षातून गायब

याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! कह्यात घेतलेला अमली पदार्थ भ्रष्टाचारी पोलीस पुन्हा अमली पदार्थ व्यावसायिकांना विकतात का ? याची कसून चौकशी व्हायला हवी !

मालवण (सिंधुदुर्ग) येथे श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष देवाचे दर्शन झाल्याने कृतकृत्य झालेल्या मालवणवासियांसह भाविकांनी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचे मनोहारी रूप डोळ्यांत साठवून ठेवले.

अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती बांगलादेशाची पंतप्रधान झाल्यास आम्ही स्वीकारणार नाही !

अन्य देशामध्ये जर तेथील अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती पंतप्रधान झाली, तर आम्ही टाळ्या वाजवतो; परंतु जर अल्पसंख्यांक समुदायातील कुणी व्यक्ती आमच्या देशाची (बांगलादेशाची) पंतप्रधान झाली, तर आम्ही ते स्वीकारू शकत नाही, – तस्लिमा नसरीन

हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या पाकिस्तानी मुसलमान क्रिकेट खेळाडूला धर्मांधांचा विरोध !

अन्य धर्मियांचा सन्मान करणे, तसेच त्यांच्या सणांमध्ये त्यांना शुभेच्छा देणे, ही मानवता आहेत. तीही धर्मांध मुसलमानांकडे नाही. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !

मुसलमानांना माझी हत्या करून माझे रक्त चाखायचे आहे !

मला अनेक मुसलमानांकडून (प्रामुख्याने पाकिस्तानी मुसलमानांकडून) धमक्या मिळत आहेत. त्यांना नेदरलँड्समध्ये येऊन मला मारायचे आहे, माझा शिरच्छेद करायचा आहे, तसेच माझ्या शरिराचे १५ तुकडे करायचे आहेत. माझी कुत्र्यासारखी हत्या करायची आहे.

वाहनाचा विमा उतरवण्याच्या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्या !

प्रत्येक वाहनधारकाने स्वत:च्या वाहनाचा विमा उतरवला आहे ना, याची निश्चिती करावी. विम्याच्या कागदपत्रांच्या मूळ, तसेच छायांकित (झेरॉक्स) प्रती वाहनात ठेवाव्यात अन् छायांकित (झेरॉक्स) प्रती घरीही ठेवाव्यात.

अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘काही दिवसांपासून मला फार भीती वाटायची. मी ‘परम पूज्य, परम पूज्य’ असे गुरुमाऊलींचे सतत स्मरण करण्यास आरंभ केला. प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात राहिल्याने मला गुरुस्मरणाचा ध्यास लागला.

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न केल्यामुळे मला चुका स्वीकारता येऊ लागल्या आहेत आणि आता माझ्या मनातील नकारात्मक विचार अल्प होत आहेत.

कॅनडात दिवाळी उत्सवात खलिस्तान्यांचा गोंधळ : भारतीय समुदायाकडून चोख प्रत्युत्तर

ब्रॅम्पटन येथे २४ ऑक्टोबरला भारतीय समुदायातील लोक दिवाळी साजरी करत असतांना तेथे खलिस्तानवादी घुसले आणि त्यांनी हातात खलिस्तानी झेंडे घेऊन घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी  कॅनेडियन पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

 फेसबुकवर ‘कट्टर हिंदु’ असे लिहिल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

भारतात हिंदूंना ते हिंदु असल्याचेही लिहिण्यावरून मारहाण केली जाते, हे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !