केरळमधील काँग्रेसच्या आमदारावर शिक्षिकेकडून शोषणाचा आरोप
केरळमध्ये माकप आघाडी सरकार या प्रकरणाचे प्रमाणिकपणे अन्वेषण करण्याची शक्यता अल्प असल्याने महिला संघटना, तसेच महिला आयोग यासाठी या शिक्षिकेला साहाय्य करणार का ?
केरळमध्ये माकप आघाडी सरकार या प्रकरणाचे प्रमाणिकपणे अन्वेषण करण्याची शक्यता अल्प असल्याने महिला संघटना, तसेच महिला आयोग यासाठी या शिक्षिकेला साहाय्य करणार का ?
पुरातत्व विभागाचा सल्ला घेण्याऐवजी मागणी फेटाळणे अयोग्य ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन
धार्मिक कट्टरतावाद रोखण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दसर्याच्या दिवशी सहस्रावधी हिंदूंना ‘हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ’ देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंना धर्मांतरित करण्यात आले होते.
एक गाव, एक जिल्हा आणि एक राज्य मुसलमानबहुल झाले, तर काय होते, याचा अनुभव घेऊनही धर्मनिरपेक्षतेच्या नशेत रहाणारे हिंदू आत्मघात करून घेत आहेत, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?
युरोपीयन युनियनच्या सर्वोच्च न्यायालयानेही दिलेल्या एका निकालानंतर युरोपातील आस्थापने हिजाबवर बंदी घालण्याची शक्यता आहे. ‘
पंतप्रधान मोदी यांना ‘लोकशाहीची हत्या करणारे’ अथवा ‘हुकूमशहा’ संबोधून त्यांना हिणवणारे भारतातील साम्यवादी पक्ष आता शी जिनपिंग यांच्या विरोधात गप्प का ?
भारतियांवर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशांत होणार्या आक्रमणांच्या प्रकरणांकडे भारत सरकारने गांभीर्याने पाहून त्यांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत !
गुजरात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही, हे आश्चर्यकारकच होय !
जिल्हाधिकारी सॅम्युएल पॉल यांच्याकडून पूरग्रस्तांची थट्टा