श्री दुर्गादेवीच्या पूजेला जाणार्‍या हिंदु तरुणीवर मुसलमान तरुणांनी आम्ल फेकले !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, अशी पत निर्माण केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

अमेरिकेत ५ मासांत १४ हिंदु महिलांची लूटमार करणार्‍या व्यक्तीला अटक !

हिंदूंना असहिष्णू ठरवून त्यांना अपकीर्त करणार्‍या अमेरिकेला आरसा दाखवण्यासाठी आता परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पुढे सरसावले पाहिजे, असेच भारतासह अमेरिकेतील हिंदूंना वाटते !

अलीगड मुस्लिम विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यांची झुंडशाही !

शिक्षणबाह्य हिंसाचारी आणि गुंडगिरी करणारे विद्यार्थी असलेल्या अशा विद्यापिठांची सर्व अनुदाने बंद करण्यात यावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

दलित मुलीची छेड काढणार्‍या ३ मुसलमानांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार उभारल्यावरून मुसलमान मुख्याध्यापिका निलंबित !

हिंदूंच्या देशात सरकारी शाळेत सरस्वतीदेवीची पूजा नव्हे, तर नमाजपठण केले जाते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !

उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीची तिच्यावरील सामूहिक बलात्काराच्या मुसलमान आरोपींवर कारवाई न झाल्याने आत्महत्या

हे उत्तरप्रदेश पोलिसांना लज्जास्पद ! अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे जनतेला वाटते !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

उद्या आश्विन पौर्णिमा, म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. १. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करतांना लक्षात आलेले प्रार्थनेचे महत्त्व ! १ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याची सेवा करण्यापूर्वी सामूहिक प्रार्थना करणे : ‘वर्ष २०१० मध्ये मी रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे … Read more

जिज्ञासूंना अध्यात्मात प्रगतीपथावर घेऊन जाणारे सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा पू. काका अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत.

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला मनसेचा पाठिंबा !

कलेत अभिव्यक्तीस्वातंत्र्य असू शकते; परंतु देवतांच्या कथा आणि नावे वापरून चित्र-विचित्र पोशाख आणि वेश अन् केशभूषा केलेली व्यक्तीमत्व दाखवणे, हे अयोग्य आहे !