अयोध्या भारतवर्षाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे सुवर्ण प्रतिबिंब ! – पंतप्रधान

‘रामो राजमणि सदा विजयते ।’ म्हणजेच रामरूपी सदाचाराचाच विजय होत आला आहे. आध्यात्मिक प्रकाशच भारताच्या भौतिक प्रगतीचे पथप्रदर्शन करणार आहे. दीप हा आशादायी आहे, तो उष्माही देतो आणि आगही ! तो स्वत: जळतो आणि अंधारालाही जाळतो.

ऐन दिवाळीतही मोटार वाहन (परिवहन) विभागाच्या ‘ऑनलाईन’ तक्रारीची ‘लिंक’ आणि ‘अ‍ॅप’ नादुरुस्तच !

मोटार वाहन (परिवहन) विभाग प्रवाशांच्या हितासाठी कि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या लाभासाठी ?

ठाणे जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी !

आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

तक्रार घेऊन आलेल्या महिलेला कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्याने मारले कानफाटात !

जनतेच्या प्रश्‍नांविषयी नेत्यांमध्ये असलेल्या असंवेदनशीलतेचेच हे प्रतीक होय ! या घटनेचे अन्वेषण करून कर्नाटकातील भाजप सरकारने संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी, ही अपेक्षा !

अटकेतील पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांचे भ्रमणभाष आणि संगणक यांतील माहिती नष्ट करणार्‍या धर्मांधाला अटक !

केवळ पी.एफ्.आय. वर बंदी घालून उपयोग नाही, तर तिचे कार्य विविध माध्यमातून चालू ठेवणार्‍या धर्मांधांना शोधून त्यांच्यावरही कारवाई करणे तितकेच महत्त्वाचे आहे !

पंजाबला मागे टाकत ‘अमली पदार्थांची राजधानी’ बनत आहे केरळ राज्य !

साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये दुसरे काय घडणार ? यावर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या

शी जिनपिंग चीनचे तिसर्‍यांदा बनले राष्ट्राध्यक्ष !

शी जिनपिंग हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचे तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. यामुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे म्हणजे चिनी सैन्याचे ते प्रमुखही बनले आहेत.

(म्हणे) ‘मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांचा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा वापर होत नाही !’

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांचे विधान !

मुंबईमध्ये श्री लक्ष्मीदेवीचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री !

हिंदूंनो, श्री लक्ष्मीदेवीचा अवमान होऊ नये, यासाठी वेळीच संघटित होऊन अशा प्रकारच्या फटाक्यांना वैध मार्गाने विरोध करा !

डोंबिवली येथील कोकण महोत्सवातून हलालच्या नावाचा फलक काढला !

हलालसक्ती विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम !