‘लव्ह जिहाद’चे वृत्त देणार्या महिला पत्रकाराला धर्मांधांकडून धमकी !
हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !
हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वच शासकीय-निमशासकीय आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे.
भारत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ञ आहे, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय आतंकवादामध्ये !
कॅनडामध्ये भारत आणि हिंदुविरोधी गट अधिक सक्रीय झाला आहे. यामागे खलिस्तानी कट्टरतावादी आहेत. भारत सरकारने कॅनडा सरकारवर दबाव निर्माण करून खलिस्तानी कट्टरतावाद्यांचा बंदोबस्त करण्यास भाग पाडले पाहिजे !
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन चांगले आहे. ते पाहून ‘दैवी शक्ती कोणती आणि राक्षसी शक्ती कोणती ?’, हे माझ्या लक्षात आले. त्याकडे बघून चांगली प्रेरणा मिळाली.’
‘देवाला कुणी हरवू शकत नाही; कारण देवाचे एक एक वाक्य ही दगडावरची रेष आहे. या अज्ञानी जिवाला काही कळत नाही रे देवा !
‘एकदा मी रामनाथी आश्रमातील श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेत होतो. त्या वेळी माझा आपोआप ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ असा नामजप चालू झाला.
पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला किती छान सांगितले ! त्या सर्व साधकांना अशाच प्रकारे शिकवतात ना ? त्यामुळे पुष्कळ संत सिद्ध होतील ना !’’
बलपूर्वक होणार्या धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांनी योग्य पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याला प्रतिबंध घालावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची होत असलेल्या अधोगती ! हिंदूंनी यास वैध मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे !