उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला असला, तरी मुसलमान तरुण त्याला न घाबरता हिंदु तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता त्यापेक्षाही कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने विचार करणे आवश्यक !

गुजरातमध्ये ख्रिस्त्यांनी देवीचे प्राचीन मंदिर पाडून बनवले ‘मरियम माता टेम्पल’ !

हिंदूंनो, आता धर्मांध मुसलमानच नव्हे, तर ख्रिस्तीही तुमची मंदिरे पाडून चर्च उभी करत आहेत, हे जाणा ! ही परिस्थिती पालटायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

खेडा (गुजरात) येथील शाळेत गरब्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मोहरमचे गीत वाजवले !

मुसलमान कोणत्याही पदावर पोचले, तरी ते त्यांच्या धर्मासाठी काहीही करण्यास सिद्ध असतात, तर हिंदूंना त्यांचा धर्मच नीट ठाऊक नसतो !

९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा चित्रपट निर्माता साजिद खान ‘बिग बॉस’च्या व्यासपिठावर !

प्रत्येक क्षेत्रामध्ये गुन्हेगारीत पुढे असलेले धर्मांध मुसलमान !

निर्माल्य गोळा करण्यासाठी ठेकेदार कचर्‍याने भरलेले डंपर वापरतात !

हिंदुत्वनिष्ठ संघटनेला अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? निर्माल्यासाठी कचर्‍याच्या डंपरचा वापर केला जातो, हा धर्मद्रोही प्रकार महापालिकेला दिसत नाही का ?

हिंदु युवकाची मालमत्ता हडपण्यासाठी विवाहित मुसलमान महिलेने स्वीकारला हिंदु धर्म !

देशात अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

९ ऑक्टोबर या दिवशी मुंबईमध्ये ‘हलाल सक्ती विरोधी परिषद’ !

बहुसंख्य हिंदूंना हलाल पदार्थ खरेदी करायला भाग पाडून देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणार्‍या ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात हिंदूंमध्ये जागृती व्हावी, यासाठी‘हलाल सक्ती विरोधी परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याकडून २०० कोंबड्या आणि मद्याच्या बाटल्या यांचे वाटप !

आज दसर्‍याच्या मुहूर्तावर तेलंगाणा राष्ट्र समितीकडून होणार राष्ट्रीय पक्षाची घोषणा !

आदर्श राजा असलेल्या प्रभु श्रीरामासम दैवी गुण असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले !

प्रतीक्षेनंतर होणारे भगवंताचे दर्शन आणि त्याच्या आशीर्वादाचा आनंद निराळाच असतो. ईश्वराला धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नाही.

उत्तरकाशीमधील शिखरावर झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू, तर १८ जण बेपत्ता

मृत आणि बेपत्ता असणारे सर्व जण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रूपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षक यांचा समावेश होता.