अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंच्या संघटनांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

अंबड येथील स्वाभिमानी धर्मनिष्ठ शौर्यवान युवा पिढीने योगदान दिल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही. अंबड येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंच्या संघटनांचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

कर्णावती महापालिकेने वसाहतीचे ‘अफजल खान नो टेकरो (टेकडी)’ नाव पालटून केले  ‘शिवाजी नो टेकरो (टेकडी)’ !

त्याला सुन्नी मुस्लिम वक्फ समितीने आक्षेप घेतला होता. यावर गुजरात उच्च न्यायालयाने सुनावणी झाल्यावर न्यायालयाने पालिकेला ‘मुसलमानांच्या आक्षेपावर विचार करावा’, असे सांगितले आहे. 

(म्हणे) ‘हिंदूंचे कुठे धर्मांतर होत आहे ?’

असदुद्दीन ओवैसी यांची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या विधानावर फुकाची टीका

‘एफ्.ए.टी.एफ्’ने ५०० अज्ञात लोकांच्या प्रेतांविषयी पाककडे आधी विचारणा केली पाहिजे !

एफ्.ए.टी.एफ्’ने (‘फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने) पाकिस्तानकडून ‘आम्हाला करड्या सूचीतून बाहेर काढा’, या करण्यात आलेल्या मागणीला मान्यता देऊ नये, असे कॅनडा येथील पाकिस्तानी मूळचे वरिष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक तारेक फतह यांनी केली आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि ‘वारसा परिवार अकलूज’ यांनी दिलेल्या निवेदनानंतर फटाके विक्रेत्यांना नोटीस !

फटाके विक्रेत्यांनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेले फटाके विक्रीस ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जिहादचा पोशिंदा पाक ‘एफ्.ए.टी.एफ्’च्या करड्या सूचीतून बाहेर !

जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असणार्‍या पाकिस्तानला ४ वर्षांनी ‘एफ्.ए.टी.एफ्’ने त्याच्या करड्या सूचीतून बाहेर काढले आहे. पाकिस्तानने या निर्णयावर आनंद प्रदर्शित केला असून आतंकवादाच्या विरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून अवैध भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर तुटपुंजी कारवाई !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !

धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवा ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप

संविधान सभेतही जेव्हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली, तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी धर्मांतरित अनुसूचित जातींची आरक्षणाची मागणी फेटाळून लावत अनुचित ठरवले होते.

कार्यक्रमातून मिळणारा पैसा जिहादी संघटनेच्या शाखेला दिला जाणार !

हा कार्यक्रम रहित करण्यासाठी हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

झारखंडमध्ये सॉफ्टवेयर इंजिनीयर तरुणीवर १० जणांनकडून सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !