गोव्यातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये फ्रान्सिस झेवियर याचे उदात्तीकरण
गोव्यातील हिंदूंवर इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादण्यास फ्रान्सिस झेवियर यानेच पोर्तुगालच्या तत्कालीन राजाला पत्र पाठवल्याचा पुरावा आहे. त्यामुळे तो हिंदूंसाठी संत असू शकत नाही !
गोव्यातील हिंदूंवर इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादण्यास फ्रान्सिस झेवियर यानेच पोर्तुगालच्या तत्कालीन राजाला पत्र पाठवल्याचा पुरावा आहे. त्यामुळे तो हिंदूंसाठी संत असू शकत नाही !
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य बंगालच्या उपसागरावर ‘सितरंग’ नावाचे चक्रीवादळ सिद्ध झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकत जाईल.
भारत-पाक क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय हिंदूंना असलेला रस पहाता त्यांची मनोरंजनाच्या आडून असलेली राष्ट्रनिष्ठा आहे कि वास्तविक राष्ट्रनिष्ठा ? हा संशोधनाचा विषय आहे, हेच खरे !
जगभरातील २५ सहस्र ४९० अतीश्रीमंत लोकांपैकी (‘सेंटी-मिलिअनेयर्स’पैकी) भारत हा अशा १ सहस्र १३२ अतीश्रीमंत लोकांचा देश आहे.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान मानले जात आहेत. पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या त्यागपत्रानंतर बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डंट यांची नावे समोर आली आहेत.
‘रशियाच्या धमक्या या संपूर्ण जगासाठी धोका आहे. रशिया युरोपमधील सर्वांत मोठ्या ‘झापोरीझिया’ या अणुऊर्जा प्रकल्पाला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
साधना करून आधी माहिती असलेल्या ग्रहणासारख्या घटनांपासून होणार्या हानीपासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. यासाठी संपूर्ण ग्रहणकाळात (वेध लागल्यापासून ते मोक्ष होईपर्यंत) साधना करणे आवश्यक आहे.’
वीज खाते संदेश पाठवत नाही, लोकांनी सतर्क रहावे ! – वीज खात्याचे आवाहन
एका माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागण्यात आली होती.
याविषयी स्वतः त्यांची पत्नी जावेरिया सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे.