प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना !

संबंधित आस्थापनाला क्षमा मागण्यास लावल्याविषयी बांद्यातील व्यापारी, आंदोलक आणि नागरिक यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

गोवा : झुआरीनगर येथील रोहिंग्या मुसलमानांना सांकवाळ पंचायतीकडून बनावट कागदपत्रे !

झुआरीनगर हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांचे एक प्रजनन केंद्र आहे. तेथील रोहिंग्या मुसलमानांना सांकवाळ पंचायतीकडून सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्ड देखील पंचायतीकडून पुरवले जाते.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येते यामुळे तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.

आज ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी दादर, मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ आहे. त्या निमित्ताने…

हलालच्या व्यवसायाची तीव्रता एवढी वाढलेली आहे की, आता मुसलमान संस्था हलालची केवळ सक्तीच करत नाहीत, तर त्यासाठी आक्रमण करण्यापर्यंत त्यांची मजल पोचली आहे.

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी ! – पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातलेली असतांना तिचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींनाच धमकीचे पत्र देतात, हे पोलिसांना लज्जास्पद !

व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत  

दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?

प्रवाशांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना आदेश दिलेले आहेत.

आतंकवाद न ओळखणार्‍या देशांकडून त्याला बळी पडलेल्यांसंदर्भात गंभीर अन्याय ! – भारत

आता भारताने जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असलेल्या पाकला नेस्तनाबूत करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून एका मंत्र्यासह विदेशी नागरिकांचे अपहरण !

जिहादी आतंकवादी हबीबुर रहमान गटाच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा महामार्ग रोखून धरत कारावासात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे.

थर्माकोल वापरल्याने लातूर येथे महाराष्ट्रातील पहिली दंडात्मक कारवाई

प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी अधिनियम अधिसूचनेनुसार प्लास्टिक आणि थर्माकोल विक्रेता अन् वापर करणारे दोघेही दंडास पात्र असल्याने हा दंड करण्यात आला.