प्रत्येक वार्ताहराने बातमीतून चळवळ कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत ! – श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात

प्रत्येक वार्ताहराने आपण केलेल्या बातमीतून पुढे चळवळ कशी निर्माण होईल ?, यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. यासह केवळ बातमीसाठी बातमी न करता बातमीच्या माध्यमातून आपली साधना कशी होईल ?, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

वैचारिक आणि बोलणे यांचे स्वातंत्र्य अन् नागरिकांमध्ये समानता असणारी लोकशाही इस्लामला अमान्य !

इस्लामचा इतिहास लक्षात घेतला, तर इस्लामी सत्तेचे वारस हे विश्वासघातकी कृत्ये, विष, तलवार, हत्या, फाशी देणे किंवा सत्तापालट यातून सत्तेवर आले आहेत.

भ्रष्टाचार आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटी यांचा अपलाभ घेणार्‍या आरोपींसह संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी !

बसपचे धर्मांध माजी आमदार मुख्तार अन्सारी याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि न्यायालयीन कारवाईची पार्श्वभूमी !

नूपुर शर्मा या नोबेल पारितोषिकासाठी पात्र ! – गीर्ट विल्डर्स

नूपुर शर्मा एक अलौकिक वीर स्त्री आहे. त्या सत्याखेरीज काहीही बोलत नाहीत. संपूर्ण जगाला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्या नोबेल पारितोषिकासाठी पात्र आहेत.

अमेरिकेतील पहिल्‍या हिंदु खासदार राहिलेल्‍या तुलसी गबार्ड यांच्‍याकडून सत्ताधारी डेमोक्रॅॅटिक पक्षाचा त्‍याग !

पक्ष सोडतांना त्‍यांनी ‘सध्‍या कुठल्‍याही नवीन पक्षात प्रवेश करणार नाही’, असे स्‍पष्‍ट केले आहे. गबार्ड यांच्‍या खासदारकीचा कार्यकाळ गेल्‍या वर्षी संपला आहे.

श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा पाकिस्‍तानी अमलीपदार्थ तस्‍कराचा प्रयत्न !

पाकिस्‍तानातील एका अमलीपदार्थ तस्‍करावर भारतीय सुरक्षायंत्रणा लक्ष ठेवून आहेत. हा अमलीपदार्थ माफिया श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एल्.टी.टी.ई.) ला पुनरुज्‍जीवित करण्‍याचा प्रयत्न करत आहे.

हिंदुद्वेषी विज्ञापनाच्‍या विरोधात  #AamirKhan_Insults_HinduDharma  हा ट्‍विटरवर ट्रेंड पहिल्‍या क्रमांकावर !

यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्‍या ‘एयू स्‍मॉल फायनान्‍स बँके’च्‍या विज्ञापनामध्‍ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्‍यात आला आहे. यामध्‍ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे.

संभाजीनगर शहरातून ३९ दिवसांत महिलांसह ५८ तरुणी बेपत्ता !

स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्‍ये लक्ष घालून महिला आणि तरुणी यांचा शोध घेण्‍यासाठी पोलिसांना समयमर्यादा द्यावी. पोलीस महिलांना शोधण्‍यात कुठे अल्‍प पडतात, हे त्‍यांच्‍या वरिष्‍ठांनी पहावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !  

प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्‍याविषयी खोटे वृत्त दिल्‍याप्रकरणी दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांना अटक करावी !

प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्‍या भाषणानंतर दैनिक ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातींत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले आहे.

ब्रॅडफोर्ड (इंग्‍लंड) येथे अल्‍पवयीन मुलीच्‍या सामूहिक बलात्‍काराच्‍या प्रकरणी उमर ताज याला अटक !

असे वासनांध मुसलमान ही जागतिक डोकेदुखीच म्‍हणावी लागेल !