उदयपूर हत्याकांडात २ मौलवी आणि २ अधिवक्ते यांचाही सहभाग !

जिहादी कारवायांत उच्च विद्याविभूषित अधिवक्त्यांचा सहभागी पहता ‘मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणल्यासच गुन्हेगारीतील त्यांचे वाढते प्रमाण न्यून होऊ शकते’, असा युक्तीवाद करणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान मित्रांकडून हिंदु तरुणाची हत्या !

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवरील उर्दू भाषेतील फलक अंततः हटवला !

भटकळ येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील आलेला फलक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंततः हटवण्यात आला.

सैन्याने एका रात्रीत उभारलेल्या २ पुलांमुळे अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा !

जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे लावणारे सुस्त प्रशासन यातून काही बोध घेईल का ?

अमरनाथ यात्रेवरील आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कठोरात कठोर कारवाईन केल्यानेच प्रतिवर्षी आतंकवादी हिंदूंच्या यात्रांना लक्ष्य करतात ! ही स्थिती आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !

मुसलमान उमेदवाराच्या विजयानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना आजन्म कारागृहात टाका !

न्यायपालिका केवळ राज्यघटनेला उत्तरदायी ! – सरन्यायाधीश

न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र असून ती केवळ राज्यघटनेला उत्तरदायी  आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले.

देशातील ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात !

यास उत्तरदायी असलेल्या जनताद्रोही अधिकार्‍यांची सरकारने सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून ही हानी वसूल करावी आणि त्यांना आजन्म कारागृहात टाकावे ! यासह सरकारी भूमी गिळंकृत करणार्‍या भूमाफियांनाही सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

आसाममध्ये पुरामुळे २२ लाख लोक बाधित !

मुसळधार पावसाचा आसाम राज्याला सर्वाधिक तडाखा बसला असून येथे पुरामुळे एकूण २२ लाख लोक बाधित झाले आहेत. राज्यातील ३४ पैकी २७ जिल्ह्यांतील १ सहस्र ९३४ गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत.

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले