मृतदेहाचे अनेक तुकडे केले !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे एल्.एल्.बी. करणारा २१ वर्षांचा विद्यार्थी यश रस्तोगी याची प्रथम गळा दाबून आणि नंतर चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्याचेच मित्र सलमान, शाहवेज, अलीजान आणि इमरान यांना अटक करण्यात आली. हत्येनंतर या चौघांनी यश यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि ते नाल्यामध्ये फेकून दिले. हत्येपूर्वी या चौघांनी यश यांच्यावर बलात्कारही केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे चौघे समलैंगिक आहेत. त्यांचा गटही आहे. यश याने या चौघांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते आणि तो त्यांना ब्लॅकमेल करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
#UttarPradesh: 21-year-old law student Yash Rastogi was brutally murdered by Imran, Shavej Khan, Ali and Salman in Meerut.
They cut the body to pieces and disposed of it in the sewer.
The police have arrested all the three accused. pic.twitter.com/jPoKNi3fgG
— Organiser Weekly (@eOrganiser) July 3, 2022
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते ! |
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !