झांसी (उत्तरप्रदेश) येथे दानिश खानकडून एका मुलीवर आक्रमण !

एका मुलीवर ११ जुलै या दिवशी दानिश खान नावाच्या युवकाने चाकूने आक्रमण केले.

अशिलाच्या हिताला बाधा आणणार्‍या अधिवक्त्यांंपासून केवळ देवच वाचवू शकतो ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायालयाने वारंवार लक्षात आणून देऊही अधिवक्ता त्यांच्या अशिलाच्या हिताच्या विरोधात युक्तीवाद करत आहेत. केवळ देवच अशा अधिवक्त्यांंपासून वाचवू शकतो.

सरकारी शाळेचा प्राचार्य नसीर अहमद याच्याकडून हिंदु महिलेचा छळ !

अशी वृत्ती असणार्‍या प्राचार्यांकडून मुलांना कोणते शिक्षण दिले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा !

गुरुतत्त्व आणि राष्ट्रहित !

कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !

अमरनाथ यात्रा पूर्ववत् चालू

अमरनाथ यात्रा चालू झाल्यावर ८ जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता गंदेरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून यात्रेस पुन्हा आरंभ झाला आहे.

मथुरेत मंदिराच्या भूमीवर मजार, तहसीलदारांसह २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

इतके होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांना कारागृहात पाठवले पाहिजे !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

जनतेचा कौल लक्षात घेता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

भारतीय संशोधकांना सापडला डासांना मारणारा विषाणू !

‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या (‘आय.सी.एम्.आर्.’च्या) संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या संशोधनातून डासांना मारणार्‍या विषाणूच्या एका प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे.

मुंबईतील अल्पवयीन हिंदु मुलीला ठार मारण्याची धमकी देणार्‍या काश्मीर येथील धर्मांधाला अटक

कन्हैयालाल यांच्या हत्येच्या विरोधात ‘फेसबूक’ पोस्ट करणार्‍या गिरगाव येथील अल्पवयीन हिंदु मुलीला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला मुंबई पोलिसांनी काश्मीर येथून अटक केली.

सोनिया गांधी यांना ‘ईडी’कडून २१ जुलैला चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचा समन्स !

‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक अपव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे.