देहलीतील निझामुद्दीन दर्ग्यात जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वर्षभरात ६० टक्क्यांनी घट !

हिंदूंमध्ये आता जागृती झाली असून त्यांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी अजमेर दर्गा आणि आता निझामुद्दीन दर्गा येथे जाणे अल्प केले आहे. पुढे ते पूर्णच बंद होईल !

भारतात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळला

भारतात केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, पुष्कळ डोकेदुखी, शरिराला सूज आणि थकवा अशी लक्षणे आढळून येतात.

भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी इस्लामी देशांकडून ‘पी.एफ्.आय.’ला अर्थपुरवठा !

केंद्र सरकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर कधी बंदी घालणार ? असा प्रश्‍न आता हिंदूंच्या समोर आहे !

जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय’ ‘एन्.डी.टी.व्ही.’ आणि ‘बीबीसी’ यांच्याशीच बोलणार !

संबंधित वृत्तवाहिन्यांचे ‘जिहाद्यांशी असलेले संबंध’ स्पष्ट होण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे का ? भारताने ‘पी.एफ्.आय.’समवेतच जिहादी आतंकवादाची तळी उचलणार्‍या अशा वृत्तवाहिन्यांवरही आता बंदी लादली पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील चारबाग रेल्वे स्थानकात नमाजपठण करण्यास हिंदु महाभसेकडून विरोध

‘सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण केल्यावर कोणतीही कारवाई होत नाही’, हे मुसलमानांना ठाऊक असल्यामुळे अशा घटना घडत आहेत आणि पुढेही घडत रहाणार आहेत. त्या रोखायच्या असतील, तर कठोर शिक्षा करण्यास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे !

काश्मीरमध्ये ग्रेनेडच्या आक्रमणात २ सैन्याधिकारी वीरगतीला प्राप्त

या आक्रमणात ५ सैनिकही घायाळ झाले आहेत. वीरगतीला प्राप्त झालेल्यांमध्ये एक कॅप्टन आणि एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी यांचा समावेश आहे.

चंद्रूला उर्दू भाषा येत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली ! – आरोपपत्रातील माहिती

उर्दू भाषा न आल्याने एखाद्या हिंदूची हत्या करण्यात येणे, यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ? पोलिसांनी संबंधित धर्मांधांना फाशी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

शिवसेनेचे कट्टर समर्थक रामदास कदम यांचे पक्ष नेतेपदाचे त्यागपत्र

शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचे त्यागपत्र दिले आहे. या पत्रात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना ‘तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली’, असे म्हटले आहे.

धार (मध्यप्रदेश) येथे एस्.टी. महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

अपघाताच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ०२२-२३०२३९४० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक चालू केला आहे.

सिवान (बिहार) येथील शिवमंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत २ महिलांचा मृत्यू, अनेक भाविक घायाळ

या घटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.