पोलीस कर्मचार्याची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यासाठी आणि मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?
आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यासाठी आणि मनोबल वाढण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?
या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अपघातात १० प्रवासी, एस्.टी. चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला होता.
फलक लावण्यासाठी अनुमती घेतली नसेल, तर गुन्हे नोंद केले जातील. कुणाचीही गय केली जाणार नाही.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणीचे काम चालू आहे.
हिंदूबहुल भागात मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आदी आता मुसलमानबहुल भागात हिंदु कुटुंबाच्या करण्यात येणार्या छळाविषयी गप्प का ?
प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी केंद्र सरकारकडे भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, हिंदुस्थानात राहून आपल्या देशाला ‘इंडिया’ म्हणणे आता फार झाले.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला ‘आर्थिक राजधानी’ म्हटले जाणार नाही’, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावणार्या नायजेरियन लोकांविरुद्ध शोधमोहीम घेऊन अमली पदार्थाचे जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे !
धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी होण्यासाठी पुढाकार घेणार्या ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील आणि नागदेववाडी ग्रामस्थ यांचे अभिनंदन !
धर्मशास्त्र समजल्यावर त्याप्रमाणे कृती करणार्या धर्मप्रेमी महिलांचे अभिनंदन !