पंतप्रधान मोदी यांनी निरपराध हिंदूंच्या शिरच्छेदाचा निषेध करावा ! – गीर्ट विल्डर्स, नेदरलँड्सचे खासदार
नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्या लोकांना धमकावण्यात येणे अस्वीकारार्ह आहे. आपण जगाला हे दाखवून द्यायला हवे की, लेखणी ही त्यांच्या कुर्हाडीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे – खासदार गीर्ट विल्डर्स