आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी मोहसीन आणि आसिफ तलवार घेऊन होते सिद्ध !

कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना प्रतिआक्रमण झाल्यास किंवा आक्रमणकर्ते पकडले गेल्यास त्यांच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी हे दोघे होते.

‘शरियत नसणार्‍या ठिकाणी मुसलमानांनी राहू नये’, असे सांगणार्‍या शरियतचे भारतातील मुसलमानांनी पालन करावे !

आरिफ महंमद खान नेहमीच इस्लाममधील ज्ञान आणि सध्याची मुसलमानांची वस्तूस्थिती उघड करत असतात; मात्र कुणी त्यांचा प्रतिवाद करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘चित्रपटात नंबी नारायणन् यांना जरा अधिकच राष्ट्रवादी दाखवण्यात आले आहे !’

अशा हिंदुद्रोही चित्रपट समीक्षकांचीच समीक्षा करण्याची आवश्यकता आहे ! असे एकांगी समीक्षण करून समाजाची दिशाभूल करणार्‍यांना आता जनतेनेच वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे अधिवक्ता राहुल नार्वेकर यांचा बहुमताने विजय

मागील २ वर्षांपासून रिक्त असल्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ३ जुलै या दिवशी भाजपचे अधिवक्ता राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले.

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणार्‍या राजस्थानामधील तिघांना अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

आयोगाची विधाने भारतीय राज्यघटना आणि लोकशाही यांच्याविषयीचे अज्ञान दर्शवतात ! – भारताने सुनावले

दुर्देवाने हा आयोग त्याच्या स्वतःच्या कार्यसूचीनुसार विधाने करतो आणि अहवालामध्ये साततत्याने चुकीची सूत्रे मांडतो, अशा शब्दांत भारताने या आयोगाला सुनावले.

मंदिरात झोपलेल्या तरुणाची अज्ञातांकडून शिरच्छेद करून हत्या

घरात गरम होत असल्याने पंकज मंदिरात येऊन झोपले असतांना काही अज्ञतांनी त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.

गुना (मध्यप्रदेश) येथे भूमीच्या वादातून आदिवासी महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून पसार असणार्‍या अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे.

‘ब्रिक्स प्लस’ परिषदेपासून पाक वंचित : भारतावर खापर फोडले

उठसूठ भारताला लक्ष्य करणारा पाक ! भारताने आता पाकला त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवायला हवा !

तिरुपूर (तमिळनाडू) येथे अवैध मशिदीला टाळे ठोकण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा मुसलमानांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून विरोध !

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात देशातील एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष किंवा संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !