महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून लाच घेणार्या कारागृहातील ८२ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद
राजधानी देहलीतील एका कारागृहात ही स्थिती आहे, तर देशातील अन्य कारागृहांत काय चालू असेल, हे यातून लक्षात येते !
राजधानी देहलीतील एका कारागृहात ही स्थिती आहे, तर देशातील अन्य कारागृहांत काय चालू असेल, हे यातून लक्षात येते !
अशा प्रकारचा उद्दामपणा करून समाजातील शांतता बिघडवणार्यांना आणि धार्मिक भावना दुखावणार्यांना आता फाशीची शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !
चीनमधून बाहेर पडलेल्या २३ टक्के युरोपीय गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे. याखेरीज इंडोनेशिया आणि व्हिएतनाम येथेही गुंतवणूक वाढत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारतासह ९ देशांतील त्यांच्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण देशात जेथे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू आहेत, तेथे गुरुवारी सुटी घोषित करा ! रविवारची सुटी ही ख्रिस्ती इंग्रजांनी भारतात आणलेली परंपरा आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कुणाला मंदिरात पुजारी ठेवावे, हेही ठाऊक नसल्याने आणि कायदा हातात घेऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा घटना घडतात !
हवामान खात्याने पुढील ५ दिवसांपर्यंत मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टी भागात पाऊस पडत रहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चे धोरण घोषित केल्यापासून भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
बेहिशोबी मालमत्ता किंवा भ्रष्टाचार आदी विविध प्रकरणांत अनेक राजकारण्यांच्या घरावर धाड टाकण्यात येते; मात्र त्यांचे पुढे काय होते ? ‘केवळ धाडी टाकणे पुरेसे नसून दोषींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत’, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
मारेकरी तेत्सुया यामागामी याने सांगितले, ‘मी आबे यांना ठार मारण्याचा कट रचला; कारण मी ज्या धार्मिक संघटनेचा द्वेष करतो, त्या संघटनेशी आबे जोडले गेल्याची अफवा मी ऐकली आणि त्यावर विश्वास ठेवला.’