शिक्षक डिसले यांना ‘डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार घोषित !
बार्शी येथील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ‘डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार घोषित झाला आहे.
बार्शी येथील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ‘डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार घोषित झाला आहे.
विश्व हिंदु परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील हिंदु समाज हा दहशतीच्या सावटाखाली आहे.
उदयपूर येथील कन्हैयालाल, अमरावती येथील उमेश कोल्हे, राजस्थान येथील महिला पोलीस यांची हत्या या सर्व जिहादी मानसिकतेतून घडलेल्या घटना आहेत.
मंत्रीमंडळाच्या निर्णयाची कार्यवाही न करणार्या प्रशासनातील संबंधितांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?
पावसामुळे झालेल्या हानीचे पंचनामे अद्यापही होऊ शकलेले नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. १०० हून अधिक व्यक्तींचा अतीवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू होऊन आता ५ मास उलटले आहेत. यातच रशियाने युक्रेनी सैन्याच्या ९२ जणांच्या विरोधात गुन्हे निश्चित केले आहेत.
‘न्यू अँड रिन्यूवेबल एनर्जी’ (नवीन आणि अक्षय ऊर्जा स्रोत) खात्याने गोव्यात विजेवर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देणारी योजना ३१ जुलै २०२२ पासून बंद केली आहे.
राज्यातील एका भागातून इतक्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे आणि आतापर्यंत त्यांचा थांगपत्ता न लागणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
काँग्रेसने २३ जुलै या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची १८ वर्षीय मुलगी गोव्यात आसगाव येथे अनधिकृतपणे मद्यालय चालवत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती.
जिल्ह्यातील वाणा गावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आणि तिला शस्त्राद्वारे भोसकणार्याला गावकर्यांनी पकडून झाडाला उलटे लटकवले आणि काठ्यांद्वारे चोपले.