इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी; लोणावळ्यातून विसर्गाला प्रारंभ !

इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क रहाण्याचे आणि नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व साहित्य तात्काळ काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक येथील गोदावरी नदीला महापूर

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आल्याने रामगिरी महाराजांनी ‘गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाविकांनी येऊ नये’, असे आवाहन केले होते.

आर्यन खान याला पारपत्र परत देण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश !

अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेले पारपत्र अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच एकमेव उपाय !

कोरबा (छत्तीसगड) येथील शिवमंदिरात तोडफोड

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यात येईल, अशी अपेक्षा या घटनेनंतर तरी करता येऊ शकत नाही !

बांगलादेशात हिंदु परिचारिकेची बलात्कार करून हत्या !

हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.

देशभरात सध्या १ लाख ३० सहस्र ५८९ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग !

देशात सर्वाधिक मृत्यू केरळ राज्यामध्ये झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत १७ जण कोरोनाला बळी पडले आहेत.

नवीन संसद भवनाच्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहर्‍यात पालट केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

विरोधकांचे म्हणणे आहे की, अशोक स्तंभाच्या सिंहांना क्रूर आणि आक्रमक बनवण्यात आले आहे.

देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.