हिंदु असल्याचे सांगून शाकिबकडून विद्यार्थिनीवर अनेक मास बलात्कार !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार दंडित करण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पलवल (हरियाणा) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण !

. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

उदयपूरच्या घटनेला नूपुर शर्मा याच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय

हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील आणि नग्न चित्रे काढल्यानंतर देशभरात १ सहस्र २०० तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, यांची एकत्रित सुनावणी देहली येथे घेण्यात आली होती, हे जनता विसरलेली नाही !

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी मदरशाच्या शिक्षकाला ६७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

केरळच्या पेरुंबवूर येथील मदरसा शिक्षक अलियार याला ११ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ‘पॉक्सो’ न्यायालयाने दोषी ठरवले. अलियारला एकूण ६७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

कमलेश तिवारी यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ फाशी द्या, अन्यथा मी आत्मदहन करीन !

आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून ठोस प्रयत्न होत नसल्यानेच हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागते. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

यायर लॅपिड बनले इस्रायलचे १४ वे पंतप्रधान !

इस्रायलचे १४ वे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी पदभार स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यायर यांचे अभिनंदन केले आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट !

राजधानीत देहलीमध्ये आधी याची किंमत २ सहस्र २१९ रुपये होती, ती आता २ सहस्र २१ रुपये झाली आहे.

पाकिस्तानमध्ये आता इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्यता !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकचे आता तुकडेच होणार, यात शंका नाही !

राज महंमद याचे लेबनॉन आणि सीरिया येथील इस्लामी आतंकवाद्यांशी संबंध !

कट्टरतावादी मुसलमानांचे पाकिस्तानातीलच नव्हे, तर मध्य-पूर्वेतील जिहादी आतंकवादी संघटनांशीही संबंध आहेत. उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येतील कट्टरतावादी मुसलमान आरोपींचेही आतंकवाद्यांशी संबंध आहेत.

नेपाळमध्ये अवैधरित्या काम करणार्‍या ३ चिनी नागरिकांना अटक

चिनी नागरिक येथे पर्यटक व्हिसावर आले होते आणि कायद्याचे उल्लंघन करून येथे काम करत होते. नेपाळ हे चिनी गुन्हेगारांसाठी प्रवेशद्वार बनत आहे.