बिजनौर (उत्तरप्रदेश) येेथील मजार तोडफोडीची आता ‘एन्.आय.ए.’ चौकशी करणार
बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती.
बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती.
२ पॅलेस्टाईन आतंकवाद्यांनी इस्रायलच्या सुरक्षारक्षकाची हत्या केली होती. यानंतर इस्रायलकडून या दोघा आतंकवाद्यांना अटक करून त्यांची घरे पाडण्यात आली.
जपानने ३९ वर्षीय तोमोहिरो काटो या मारेकरर्याला २६ जुलै या दिवशी फाशी दिली. त्याने ट्रकद्वारे आक्रमण करून पादचार्यांना चिरडले होते.
न्यूयॉर्क – अमेरिकेला तीव्र आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल. अमेरिकेला आधीच ४ दशकांतील सर्वाधिक महागाई भेडसावत आहे. मंदी, मोठे कर्ज आणि आर्थिक संकट यांमागे विविध कारणे आहेत. हीच स्थिती जगातील अन्य विकसित देशांचीही होणार आहे, असे वक्तव्य येथील जगप्रसिद्ध अर्थतज्ञ नौरील रुबिनी यांनी केले. रुबिनी पुढे म्हणाले की, येणारी आर्थिक मंदी थोड्याच कालावधीसाठी असेल, हे … Read more
विश्व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ प्रसारित करत, ‘बिहार राज्य जिहाद्यांसाठी नंदनवन बनले असून हिंदूंसाठी नरक बनला आहे’, अशी टीका केली आहे.
केवळ निलंबन नको, तर त्यांच्याकडून अधिवेशनासाठीचा वेळ वाया घालवण्यावरून दंड वसूल केला पाहिजे. यासह त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते काढून घेतले पाहिजेत !
दारुबंदी असतांनाही दारु उपलब्ध होेते आणि ती पिऊन काही जणांचा मृत्यू होतो, हे पोलीस अन् प्रशासन यांना लज्जास्पद ! देशात कितीही कायदे आणि बंदी घातली, तर गुन्हे काही थांबत नाहीत. याला भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे.
गेल्या काही मासांपासून तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांची हिंदुविरोधी कारस्थाने चालू असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ख्रिस्त्यांना सत्ताधार्यांचा छुपा पाठिंबा असल्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या आरोपातील सत्यता यातून लक्षात येते !
हिंदूंना झालेला हा एकतर्फी सर्वधर्मसमभावाचा रोग कधी नष्ट होणार ? ‘उद्या जर कुणी अशा दुकानांच्या आडून यात्रेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला या मंदिराच्या विश्वस्त मंडळालाच उत्तरदायी ठरवावे’, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
‘गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करायचा ?’, हे इजिप्तमधील न्यायालयाकडून शिका ! भारतातही असे होण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !