झारखंडमधील मुसलमानबहुल गावातील सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी !

५ हिंदू विद्यार्थ्यांना शाळेतून काढले !
अशा प्रकार मुसलमान विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडला असता, तर एव्हना काँग्रेस, डावे, पुरोगामी टोळी आदींनी बिळातून बाहेर पडून आकाश-पाताळ एक केले असते !

लहान मुले सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर मग न्यायमूर्ती ९ वाजता कामकाजाला प्रारंभ का करू शकत नाहीत ?

न्यायमूर्ती आणि अधिवक्ते ९ वाजता कामकाजाला प्रारंभ का करू शकत नाहीत?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू.यू. ललित यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी विचारला.

पत्नीने गळ्यातून मंगळसूत्र काढणे, हा पतीला दिलेला पराकोटीचा मानसिक त्रास ! – मद्रास उच्च न्यायालय

पती जिवंत असतांना त्याच्या नावाने बांधलेले मंगळसूत्र गळ्यातून उतरवणे, हा पतीला दिलेला पराकोटीचा मानसिक त्रास आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवर आदेश देतांना व्यक्त केले.

औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण !

‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याविषयीच्या प्रस्तावास, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला.

बांगलादेशच्या नरेल जिल्ह्यात मुसलमानांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित ! बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारवर दबाव आणणार का ?

‘जय श्रीराम सेने’ संघटनेच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा पुण्यातील कार्यक्रम रहित !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी आणून त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !

श्रीकृष्णजन्माष्टमीपर्यंत श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचा परिसर बंद करा !

अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा आणि नेताजी बोस यांच्या पणती राजश्री चौधरी बोस यांची मागणी !

जालना येथील अनधिकृत मशिदीविषयी २ आठवड्यांत निर्णय घ्या !  

अनधिकृत मशीद बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

‘मंदिर-मशीद दर्शन’ उपक्रमाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये नेणार्‍या पोद्दार शाळेतील संबंधितांवर कठोर कारवाई करा !

आषाढी एकादशीच्या दिवशी ‘बकरी ईद’ असल्याने येथील प्राथमिक पोद्दार शाळेत बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असूनही त्यांना ‘मंदिर-मशीद दर्शन’ या उपक्रमाच्या नावाखाली मंदिर आणि मशीद येथे नेण्यात आले.

कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले !

सिद्धरामय्या यांनी देऊ केली होती हानीभरपाई !