शाहनवाझने शीख मुलीला फसवून केला बलात्कार, तसेच वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणला दबाव !

उत्तरप्रदेश पोलिसांनी अशा प्रकरणांत निष्क्रीय रहाणे लज्जास्पद ! अशा गंभीर घटनांविषयी असंवेदनशील रहाणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ का करू नये ?

गायीचे पाय बांधून तिच्यावर बलात्कार करणारा शहरे आलम याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

म्हशीचे मांस खाण्यास धर्मांतरित हिंदु तरुणीचा नकार !

इम्रान खान नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः ‘सुरेंद्र सिंह’ असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

‘एक्स मुस्लिम्स् ऑफ केरला’ या संघटनेतील लोक खरोखरच धाडसी ! – गीर्ट विल्डर्स

एक्स मुस्लिम्स् ऑफ केरला ही संघटना मतभेद, निंदा आणि स्वधर्माचा (इस्लामचा) त्याग सहजतेने करता यावा, यासाठी प्रयत्न करते.

फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणांकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि धर्मांतर करून  अनेक वेळा बलात्कार

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा केल्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नाहीत. याचाच अर्थ धर्मांध कायद्यांना भीत नाहीत, हे लक्षात येते !

मी भावनाशील होऊन परत केले वेतनाचे २४ लाख रुपये ! – डॉ. लालन कुमार

साहाय्यक प्राध्यापक डॉ. लालन कुमारनी २३ लाख ८२ सहस्र २२८ रुपयांचे संपूर्ण वेतन धनादेशाच्या रूपात महाविद्यालयाला परत केले होते.

एका विशेष समुदायाची लोकसंख्या वाढली, तर अराजक निर्माण होण्याचा धोका असतो ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा केला पाहिजे, तसेच समान नागरी कायदाही संमत केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारवर दबाव निर्माण आणावा, असे हिंदूंना वाटते !

तमिळनाडूतील अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षात फूट

तमिळनाडूतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् (अखिल भारतीय अण्णा द्रविड प्रगती संघ) या पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम् आणि के. पलानीस्वामी यांच्या गटांत चढाओढ चालू आहे.

काश्मीरमध्ये दोन आतंकवादी ठार

आणखी किती आतंकवाद्यांना ठार मारल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपणार आहे ?

हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी विवाह करून मुसलमान तरुणाकडून तिची ९ वर्षे फसवणूक !

अशा गुन्ह्यांसाठी सरकारने स्वतंत्र कायदा करून त्यात जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक !