राजस्थानमध्ये भाजपच्या खासदाराला जिहाद्याकडून जिवे मारण्याची धमकी

काँग्रेसच्या राज्यात आता हिंदूंचे नेतेही असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !

नूपुर शर्मा यांच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानावरून त्यांच्या विरोधात देशातील ९ पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने सुटे धान्य, लस्सी आदींवरील जी.एस्.टी. मागे घेतला !

सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली.

जम्मू-काश्मीरमधून ७ आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक

पोलिसांनी राज्यातील लष्कर-ए-तोयबाच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली. राजौरी येथून ५, तर जम्मूमधून २ जणांना अटक करण्यात आली.

हिंदु असणे ही शरमेची गोष्ट आहे का ?

भारतात एका हिंदु व्यक्तीला असा प्रश्‍न उपस्थित करावा लागतो, हे हिंदूंना लज्जास्पद !

डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य ८०.०५ रुपये !

अमेरिकेचे चलन ‘डॉलर’च्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमूल्यन झाले आहे. भारतीय रुपयाचे एका डॉलरला ८०.०५ रुपये इतके मूल्य झाले आहे.

ज्या देशांत मुसलमानांची लोकसंख्या अल्प आहे, तेथे जाऊन मुलांना जन्माला घालावे !

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांचा पाकच्या वाढत्या लोकसंख्येवरून पाकिस्तानी मुसलमानांना सल्ला !

गेल्या ५ वर्षांत राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ! – सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत

संसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही.

हिंदू अल्पसंख्य असूनही तसा दर्जा मिळत नसल्याचे ठोस पुरावे दिल्यावर याचिकेवर विचार करू ! – सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने म्हटले की, एखाद्या धर्माला राज्यस्तरावर अल्पसंख्य म्हणून घोषित केले पाहिजे; मात्र जोपर्यंत त्याला अल्पसंख्यांक दर्जा देण्यास नकार दिला जात नाही, तोपर्यंत थेट न्यायालय यावर विचार करू शकत नाही.

अजमेर दर्ग्याचा सेवेकरी (खादीम) गौहर चिश्ती याने रचला होता अजमेर आणि उदयपूर येथे दंगली घडवण्याचा कट !

हिंदूंना अजमेर दर्ग्याच्या सेवकर्‍यांची खरी ओळख लक्षात आल्यामुळे त्यांनी दर्ग्यामध्ये जाणे बंद करण्यास चालू केले आहे. आता यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे ! तसेच इतरत्रच्या हिंदूंनीही याचा विचार केला पाहिजे !