मुसलमान उमेदवाराच्या विजयानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कटनी (मध्यप्रदेश) येथील पंचायतीच्या निवडणुकीतील घटना

कटनी (मध्यप्रदेश) – येथील चाका पंचायतीच्या निवडणुकीत रहिसा खान यांचा विजय झाल्यावर ‘पाकिस्तान जिंकला’ अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यानंतर पोलिसांनी याची चौकशी चालू केली आहे. हा व्हिडिओ पाहून गावकर्‍यांमध्येही संताप व्यक्त होत आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गावकर्‍यांची म्हणणे आहे की, यात गावाबाहेरील लोकांचाही सहभाग आहे.

संपादकीय भूमिका

भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना आजन्म कारागृहात टाका !