‘के.पी.कराटे क्लास’च्या वतीने आरग (जिल्हा सांगली) येथे महिलांना साडी वाटप !

‘के.पी.कराटे क्लास’च्या वतीने आरग (जिल्हा सांगली) येथे श्री अंबाबाईदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत २६० विधवा आणि गरजू महिला यांना साडी वाटप करण्यात आले.

मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी न्यायालयाने बकरी ईदपुरती उठवली

न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.

अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीच्या संकटातून आमदार टी. राजासिंह आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले !

सिंह यांना विशेष संरक्षण व्यवस्था असल्याने भारतीय सैन्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तेथून सुखरूप बाहेर काढून श्रीनगरला पोचवले.

ईदच्या वेळी होणार्‍या हत्यांवर बंदी घाला ! – नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स

भेदभाव, हिंसा आणि असहिष्णुता हे मुसलमानांच्या विचारधारेचे मूळ आहे. ही विचारसरणी दूर केली तर समाज अधिक मुक्त, नीतीमान आणि सुरक्षित होईल, असे गीर्ट यांनी म्हटले आहे.

नूपुर शर्मा यांनी काय चुकीचे विधान केले, हे मौलवी यांनी सांगावे !  

भारत असा देश आहे, जेथे भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनावरही चर्चा होते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. अशा वेळी आपण पैगंबर यांच्याकडून का शिकू नये ?

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने ११ ते १३ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी ‘४.९ रिस्टर स्केल’ भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ

संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे