नवी देहली येथील सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेत ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की गुरुसे हुई भेंट एवं उनका गुरु से सीखना’ या हिंदी ग्रंथाचे करण्यात आले प्रकाशन !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की गुरुसे हुई भेंट एवं उनका गुरु से सीखना’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

अग्निपथ योजनेच्या विरोधातील हिंसाचारात रेल्वेची २६० कोटी रुपयांची हानी ! – रेल्वेमंत्री

हिंसक आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करावी, त्याचा भुर्दंड जनतेवर पडू देऊ नये !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये सनातनच्या ‘सीकर्स रिवील यूनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा ?’ या इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन

सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘सीकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

‘पी.एफ्.आय.कडून मागासवर्गियांना समवेत घेऊन इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र !

‘पी.एफ.आय.’ देशविघातक कारवाया करत असल्याचे असंख्य पुरावे समोर येत असतांनाही सरकार त्याच्यावर बंदी का घालत नाही ?’, हा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !

फरीदाबाद (हरियाणा) येथे धर्मांध तरुणांकडून हिंदु तरुणाचा शिरच्छेद !

हिंदूंचा एका पाठोपाठ एक शिरच्छेद केला जात असतांना कुठलेही सरकार ते रोखू शकत नाही, हे लक्षात घ्या ! यासाठीच आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

निवडणूक आयोग शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

‘शिवसेना कुणाची ?’ हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटाला न देता कायमस्वरूपी गोठवू शकते.

युरोपनंतर आता अमेरिकेतही उष्णतेचा प्रकोप दिसणार !

युरोपीय देशांमध्ये उष्णतेने २ सहस्रांहून अधिक लोकांचे जीव घेतले असून गर्मीने अनेक दशकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. युरोपनंतर आता अमेरिकेतही अशीच स्थिती निर्माण होत आहे.

नवी देहली रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील खोलीत महिलेवर सामूहिक बलात्कार :  ४ कर्मचार्‍यांना अटक

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदी यांची २५३ कोटीची मालमत्ता कह्यात घेतली !

भारत सरकारने नीरव मोदी याला फरार घोषित केले आहे. नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

भारत-पाक सीमेवर पुन्हा दिसले पाकिस्तानी ड्रोन !

पाक वेगवेगळ्या मार्गांनी भारताच्या सातत्याने कुरापती काढत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध होऊनही सरकार पाकविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही ? , हे जनतेला पडणारे एक कोडेच आहे !