‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘काली’ माहितीपट दाखणार नाही !

कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या आवाहनानंतर ‘कॅनडा फिल्म फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी भारताची क्षमा मागत ‘काली’ माहितीपट न दाखवण्याचा निर्णय घेतला.

बागलकोटे (कर्नाटक) येथे छेडछाडीवरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार : ४ जण घायाळ

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करून पुन्हा असा हिंसाचार होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण करावा !

भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेतील पुरुष ओढत आहेत सिगरेट !

‘काली’ भित्तीपत्रकानंतर आता धर्मद्रोही लीना मणीमेकलाई यांच्याकडून आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित !

ठाणे येथे खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन त्यागपत्र देणार

४१ मंत्र्यांचे सामूहिक त्यागपत्र !
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्रीमंडळात स्थान दिल्यामुळे मंत्र्यांचा आक्षेप !

चिनी आस्थापन ‘विवो’वरील धाडीनंतर तिचे दोन महासंचालक देश सोडून पळाले !

देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?

घटस्फोट मागणार्‍या पत्नीला रईस खान याने भररस्त्यात जाळले !

घटस्फोट मागणार्‍या पत्नीला रईस खान याने भररस्त्यात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाणी टाकून तिला वाचवले.

भारतात ‘ओमिक्रॉन’चा नवा उपप्रकार !

गेल्या २ आठवड्यांत कोरोनाच्या जागतिक स्तरावर नोंदवलेल्या रुग्णसंख्येमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोप आणि अमेरिका येथे ‘बीए ४’ आणि ‘बीए ५’ या कोरोनाच्या उपप्रकाराच्या रुग्णसंख्या वाढत आहे.

नाल्याची तक्रार करणार्‍या नागरिकांना आम आदमी पक्षाच्या आमदाराकडून मारहाण

हे आहे आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप ! जनतेच्या आंदोलनातून स्थापन झालेला पक्षही शेवटी अन्य राजकीय पक्षांप्रमाणे जनताद्रोहीच आहे, हे स्पष्ट होते !