डेन्मार्कमधील गोळीबारात ३ जणांचा मृत्यू : आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका मॉलमध्ये (मोठ्या व्यापारी संकुलामध्ये) २२ वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले.
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमधील एका मॉलमध्ये (मोठ्या व्यापारी संकुलामध्ये) २२ वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले.
हे ईदच्या वेळीच का सांगावे लागते ? देशात प्रतिदिन सर्वत्र मुसलमान कसायांकडून गोहत्या केल्या जात असतांना त्या रोखण्यासाठी असे आवाहन देशातील सर्वच मुसलमान नेते, धार्मिक नेते का करत नाहीत ?
भारत आणि हिंदु मित्रांनो, तुमच्या मूल्यांचे रक्षण करा. सहन न करण्याजोग्या गोष्टी कधीही सहन करू नका. लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण होणे आवश्यक आहे’, असे ट्वीट नेदरलँड्स येथील खासदार गीट विल्डर्स यांनी केले.
कोणतीही चौकशी न करता, साक्षीदार नसतांना आणि नूपुर शर्मा यांची बाजू न ऐकता अशा प्रकारचे मत व्यक्त करणे केवळ अवैधच नाही, तर अनुचितही आहे.
एका इलेक्ट्रिक चारचाकी गाडीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भूमीतून काढतांना ४ सहस्र २७५ किलो कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष निर्माण होतात.
कोणत्याही निर्णयाविषयी न्यायालयावर होणारी टीका मान्य करता येईल; मात्र न्यायाधिशांवर वैयक्तिक आक्रमणे करणे योग्य नाही. असे अजिबात होता कामा नये, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांनी व्यक्त केली.
आम्ही जे केले, त्यामागे हिंदुत्वाचा विचार आहे. ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्यांच्याकडेच आम्ही गेलो आहोत. हिंदुत्व हेच आमचे धोरण असून पदासाठी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही !
एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहेत. ते कुशल संघटक असून जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहेत. अनेकदा पदे मिळाल्यावर व्यक्ती माणुसकी विसरतो; परंतु एकनाथ शिंदे हा माणुसकी असलेला नेता आहे.
‘पाकिस्तानातील मुसलमान ‘सॅमसंग’ आस्थापनाकडून करण्यात आलेल्या विडंबनात्मक ‘क्यूआर् कोड’वरून वेडे झाले आहेत. सॅमसंगच्या कर्मचार्यांना अटक करण्यात आली आहे.
गुरुग्रामजवळ असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.