हिजाबच्या विरोधात इराणमधील महिला रस्त्यांवर !
कुठे हिजाबला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरणार्या इस्लामी देशातील महिला, तर कुठे हिजाब घालण्यासाठी आंदोलन करणार्या भारतातील कट्टरतावादी मुसलमान महिला !
कुठे हिजाबला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरणार्या इस्लामी देशातील महिला, तर कुठे हिजाब घालण्यासाठी आंदोलन करणार्या भारतातील कट्टरतावादी मुसलमान महिला !
कॅनडामध्ये रिचमंड हिल येथील श्री विष्णु मंदिराबाहेर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा स्थानिक हिंदूंनी निषेध केला असून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १४ जुलै या दिवशी मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
हिंदूंनी ‘घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्राची स्थापना करू’, असा उद्घोष केल्यावर त्यास विरोध करणारी धर्मनिरपेक्षतावादी टोळी आता मात्र गप्प आहे ! हिंदूंनी अशांना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !
देशात प्रतिदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत असतांनाही सरकारी यंत्रणा त्याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! धर्मावरील या आघाताच्या विरोधात आता हिंदूंनीच संघटित होणे आवश्यक आहे !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात आहे; मात्र तेथील मुसलमान पोलीस ‘लव्ह जिहादी’ असून तेच हिंदु मुलींना फसवत असतील, तर हिंदु युवतींनी कुणाकडे न्याय मागायचा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून चालू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांत पूरस्थिती आणि दरड कोसळणे यांमुळे २१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांसह देशातील २५ राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे.
जर अन्सारी सत्य बोलत असतील, तर ‘तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वत:हून गोपनीय सरकारी माहिती शत्रुराष्ट्र पाकच्या पत्रकाराला दिली’, असाच याचा सरळ सरळ अर्थ होतो.
केंद्र सरकारने १८ ते ५९ वर्षे वयोगटांतील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) विनामूल्य देण्याची घोषणा केली.