रथोत्सवाचे दर्शन घेत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य थेट साधिकेच्या चित्ताला भेदून जाणे आणि परमात्म्याच्या प्रीतीचा स्पर्श होऊन तिला अश्रू येणे
‘छोटे जीव विष्णुनारायण, भूमाता आणि लक्ष्मीमाता यांना पहात आहेत’, असे जाणवणे
‘छोटे जीव विष्णुनारायण, भूमाता आणि लक्ष्मीमाता यांना पहात आहेत’, असे जाणवणे
ख्रिस्ती मुलांना बायबल शिकवले जाणे, एकवेळ समजता येईल; मात्र त्याच शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांनाही बायबल शिकण्याची सक्ती करणे, ही धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – हिंदु जनजागृती समिती
पू. गुप्तेबाबा यांनी सद्गुरु चिले महाराज यांची अत्यंत भावपूर्ण सेवा केली. सद्गुरु चिले महाराजांनी त्यांना ‘तुझे ते माझं आणि माझं ते तुझं’, असा आशीर्वाद दिला होता.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात यज्ञयागादी विविध विधी पार पडले.
अनंतनाग, बारामुला आणि श्रीनगरमधील छावण्यांमध्ये रहाणारी अनेक हिंदु कुटुंबांना प्रशासनाने बाहेर पडण्यास बंदी घातल्याने ती बाहेर पडू शकत नाहीत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरव !
श्रद्धास्थानांचा कथित अवमानाच्या कारणावरून थेट कायदा हातात घेणार्या मुसलमानांच्या विरोधात काँग्रेसी, पुरोगामी, साम्यवादी आदी कधी कारवाई करण्याची मागणी करत नाहीत !
‘कीव्ह स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या विश्लेषण विभागाच्या अहवालानुसार, या युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेची आतापर्यंत ८ बिलियन डॉलर्सहून अधिक (अनुमाने ६२ सहस्र १५५ कोटी रुपयांहून अधिक) हानी झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आफ्रिकेतील खाद्य संकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आफ्रिकेला रशियाकडून मोठ्या आशा आहेत, असे वक्तव्य आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष तथा सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी सॉल यांनी केले.
राज्यशासन आणि न्यायालय यांचा शैक्षणिक संस्थांत हिजाब घालून न येण्याचा आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणार्या अशा विद्यार्थिनींना महाविद्यालयातून काढूनच टाकले पाहिजे ! अशा विद्यार्थिनींना कुणी ‘कट्टरतावादी’ का म्हणत नाही ?