काश्मीरमधून ३ दिवसांत ८० टक्के काश्मिरी हिंदूंचे पलायन !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीर खोर्‍यात ५ सहस्र ८०० कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांपैकी १ सहस्र १०० निर्वासितांच्या छावण्यांत, तर ४ सहस्र ७०० खासगी निवासस्थानात रहातात. यांतील ८० टक्के कर्मचारी काश्मीर सोडून जम्मूमध्ये पलायन केले आहे. अनंतनाग, बारामुला आणि श्रीनगरमधील छावण्यांमध्ये रहाणारी अनेक हिंदु कुटुंबांना मात्र प्रशासनाने बाहेर पडण्यास बंदी घातल्याने ती बाहेर पडू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

हे सरकारला लज्जास्पद !