नांदेड, मनमाड आणि नवी मुंबई येथे खलिस्तानी आतंकवाद्यांचे छुपे गट सक्रीय !
नांदेड ते पंजाब येथील अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहे. या माध्यमातून युवकांना खलिस्तानी उदिष्टांसाठी सिद्ध करण्यात येत आहे.
नांदेड ते पंजाब येथील अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहे. या माध्यमातून युवकांना खलिस्तानी उदिष्टांसाठी सिद्ध करण्यात येत आहे.
जुनमोनी राभा यांना त्यांच्या होणार्या पतीने केलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला अटक करून कारागृहात टाकले. त्यामुळे राभा यांचे कौतुक केले जात आहे. फसवणुकीच्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
रवींद्र यांच्या निधनानंतर नातेवाइकांशी पुष्कळ स्थिरतेने बोलता येणे आणि ‘हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले’, असे अनुभवणे
दोन बालसंतांचे सहजावस्थेतील वागणे, एकमेकांविषयीची प्रीती, भाव, एकमेकांचे कौतुक हे सर्वच अवर्णनीय आहे.देवालाही या दोघांना असे बघण्याचा मोह आवरता आला नसेल’, असेच आम्हाला वाटते.
दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिराचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्यात येणार आहे. यातील काही भागाचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले आहे.
माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक याची न्यायालयात स्वीकृती
१९ मे या दिवशी शिक्षा सुनावणार
पंजाबमधील वाढत्या खलिस्तानी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून अशा आतंकवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !
दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून अफवा पसरवली जात आहे की, श्रीलंकेतील काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत; मात्र हे वृत्त चुकीचे आहे.
पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रलेपाच्या नावे रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर आणि त्यातील सर्व विधी हे धर्माशी संबंधित असल्याने तेथील प्रत्येक विधी हा धर्मशास्त्र सुसंगत होणे क्रमप्राप्त आहे.
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये गेल्या १-२ मासांपासून हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. हे पहाता राजस्थान दुसरे काश्मीर होत आहे का ? असा प्रश्न कुणाला पडल्यास आश्चर्य वाटू नये !