मुंबईत दंगल घडवणार्‍या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची उपस्थिती !

दंगलखोरांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणारे पोलीस अधिकारी गुन्हेगारी कशी रोखणार ?

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ भूतकाळ वाटतो, त्यांनी देहलीतील दंगल पहावी !

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.

(म्हणे) ‘अंगावर आलात, तर सोडणार नाही !’ – धर्मांध एस्.डी.पी.आय. संघटनेचे अजहर तांबोळी यांची धमकी

‘हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे’ अशी आजची परिस्थिती असतांना अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याचे वारंवार खोटे सांगणारे धर्मांध !

भारत इस्लामी राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावे !  

अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांचे धर्मसंसदेत आवाहन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात रामराज्य स्थापनेचा निर्धार !

वाराणसी येथे हिंदूंचे संघटन होण्यासाठी चैत्र शुक्ल नवमी अर्थात् रामनवमी या पावन दिनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांनी सहभागी होऊन हिंदु एकतेचे दर्शन घडवले.

नाशिक येथे मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी !

हिंदूबहुल महाराष्ट्रात केवळ हिंदूंसाठीच आदेश लावणे दुर्दैवी ! हिंदूंचे सण-उत्सव किंवा मिरवणुका अशा वेळी अन्य धर्मियांना अशा प्रकारे आदेश देण्याचे पोलिसांचे धाडस होईल का ?

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – तालिबानची पाकला चेतावणी

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राइक’चे प्रकरण

पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांच्यावर पाकमध्ये टीका

यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते !

जिज्ञासूंच्या मनावर धर्माचरणाचे महत्त्व अंकित करणारा महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा संशोधन कक्ष

वैज्ञानिक परिभाषेत धर्माचरणाची माहिती देणारा हा कक्ष जिज्ञासूंच्या मनावर आचारधर्माचे महत्त्व अंकित करणारा ठरला. या कक्षात जिज्ञासूंना संशोधन करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि प्रयोगांचे निष्कर्ष यांची माहिती देण्यात आली.

तुर्कस्तानकडून इराकमधील कुर्दिश बंडखोरांवर आक्रमण

तुर्कस्तानचे संरक्षणमंत्री हुलुसी अकर यांनी म्हटले की, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन यांच्याद्वारे कुर्दिश बंडखोरांवर आक्रमण केले जात आहे.