वाचक आणि जिज्ञासू यांनी अनुभवलेला ‘सनातन आश्रम’ !
वर्धापनदिनाच्या निमित्ताने आश्रमात आलेल्या जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय व्यक्त केले. आश्रमातील सेवांच्या विविमगध कक्षांत वाचकांना जे जाणवले, ते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने आश्रमात आलेल्या जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय व्यक्त केले. आश्रमातील सेवांच्या विविमगध कक्षांत वाचकांना जे जाणवले, ते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची नाटो देशांवर संताप !
गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर आक्रमण करण्यासे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
तस्लिमा नसरीन या खर्या पुरोगामी असल्यामुळेच त्या अशी मागणी करू शकतात, तर भारतात बहुतेक पुरो(अधो)गामी हे ढोंगी असून ते मुसलमानांना कुरवाळतात, तर हिंदूंना लाथा झाडतात !
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे माझे सर्वांत आवडते दैनिक आहे आणि मी प्रतिदिन ते वाचते. दैनिकाच्या पहिल्या पृष्ठावरील गुरुमाऊलींचे ‘तेजस्वी विचार’ हे सदर मी प्रथम वाचते. त्यातून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे’, याविषयी मार्गदर्शन मिळते.
‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ संपूर्ण हिंदुस्थानात हिंदु संस्कृती आणि धर्मसंस्कार देण्याचे कार्य करत आहेत. आज हिंदूंमधील अज्ञान दूर करण्यासाठी शुद्ध ज्ञान देण्याचे महान कार्य हे नियतकालिक करत आहे !’
‘सत्ययुगात नियतकालिक, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’