अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर उत्तराखंड, देहली आणि आंध्रप्रदेश या ३ राज्यांत धर्मांधांनी आक्रमण केले, तर कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी हनुमान मंदिराची तोडफोड केली.

पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले सूत्र

१०० वर्षांपर्यंत जीवित रहाण्याच्या इच्छेसहित कर्म करा; परंतु परमात्म्याने निर्माण केलेले सृष्टीचक्र चालवण्यासाठी आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याच्या रूपात करा. लालसेच्या (गिद्ध) दृष्टीने करू नका. असा निरापद, स्वास्थ्य संवर्धक पर्यावरण आणि विश्वात शांतीचा संदेश देणारे ‘वेद’ भगवंतच आहेत.’

ब्रह्मलोक आणि सूर्यमंडल यांच्या प्रकाशित भारतात गंगा, यमुना अन् सरस्वती या जलस्रोतांना आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त असणे

आध्यात्मिक स्तरावर ज्याप्रमाणे मानव देहातील इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांना सर्वाेत्तम महत्त्व आहे, तसेच या धरणीला या तीन जलस्रोतांचे महत्त्व आहे. आधिदैविक दृष्टीने ब्रह्मा, विष्णु आणि महेश या संज्ञेला महत्त्व आहे, तेच जल (सोम), सूर्य आणि अग्नी असे या जलस्रोतांना महत्त्व आहे.

पोलिसांनो, निर्दाेष व्यक्तीला त्रास दिल्याचे पाप लागू नये, म्हणून प्रतिदिन अधिकाधिक साधना करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे लोकार्पण डोंबिवली येथील शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत. 

प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

‘आश्रम पाहिल्यावर मला वाटले, ‘सर्वप्रथम स्वतःमध्ये सुधारणा करून आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे. त्यामुळे हिंदु राष्ट्र-निर्मितीसाठी पुष्कळ साहाय्य होईल आणि स्वतःच्या समवेत आपल्या राष्ट्राचीही प्रगती होईल.’

पू. अशोक पात्रीकर यांचा साधनाप्रवास वाचून अमरावती येथील सौ. अनुभूती टवलारे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. अशोक पात्रीकर यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाला. तो वाचून अमरावती येथील साधिका सौ. अनुभूती टवलारे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे झालेले चिंतन येथे दिले आहे.

साधना म्हणून रुग्णतपासणी करणारे अमरावती येथील होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर !

होमिओपॅथी वैद्य सुरेंद्र ठोसर मूळचे अमरावती येथील आहेत. १५ ते १८.४.२०२२ या कालावधीत त्यांचे रामनाथी (गोवा) येथे रुग्णतपासणीचे शिबिर आहे. साधक वैद्यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.