‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !
अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
निवेदनात म्हटले आहे की, बनावट कुळे उभी करून जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या भूमी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे अनुमान आहे.
पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी एवढे पैसे द्यावे लागणे, हे अयोग्य आहे. रेल्वे प्रशासनाने अत्यल्प दरात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी चालू केलेली ही सुविधा स्तुत्य आहे; मात्र त्यातील त्रुटी दूर करून आणि निविदा प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून ही सेवा नागरिकांसाठी पुन्हा चालू करावी, असे जनतेला वाटते !
भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल.
देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष वगैरे काहीही असली, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेते ती राज्यघटना धर्मांधांना समजावण्यास जात नाहीत. हिंदूंना मात्र प्रतिदिन धर्मनिरपेक्षतेची लस टोचली जात आहे. त्यामुळेच आज हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१३.४.२०२२ या दिवशी दुपारी ३.४५ वाजता गुरु हा ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते.
‘सराफी दुकानदारांनी ग्राहकांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट दिल्यास त्यांच्याकडून व्यवसायासह राष्ट्र अन् धर्म यांची सेवाही घडेल’, असे सांगून साधकांनी त्यांना प्रवृत्त करावे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन
‘पू. भार्गवराम यांची २ दिवसांत शाळा चालू होणार होती. त्यामुळे मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही शाळेत जाऊन काय करणार ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला अभ्यास करून प.पू. गुरुदेवांची पुष्कळ सेवा करायची आहे.’’ नोव्हेंबर २०२१ या मासापासून पू. भार्गवराम प्रभु शाळेत जाऊ लागले.