बुद्धीवादी मनुष्याला बुद्धीने देव समजण्यासाठी विज्ञानाची निर्मिती होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काळानुरूप मनुष्याचा आध्यात्मिक स्तर न्यून होऊ लागल्यावर मनुष्याला ईश्वराच्या अनुसंधानात राहून भावाच्या स्थितीत जाणे, देवाला अनुभवणे अशक्य होऊ लागले. प्रत्येक गोष्टीचा बुद्धीच्या स्तरावर अभ्यास होऊ लागला. त्यामुळे ‘मनुष्याला बुद्धीने तरी देव कळावा’, यासाठी विज्ञानाची निर्मिती झाली.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले